Tag: कुठे जाणार सोडून तुला

Majhya Manat Tuch Aahes

LOVE SMS MARATHI Image

कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस…