Tag: काही नाती खूप अनमोल असतात

Rakshabandhnachya Shubhechha | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

RAKSHABANDHAN SMS MARATHI Image

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करून देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!