Tag: काही नको मला फक्त

Fakt Tuzi Saath Havi

Fakt Tuzi Saath Havi LOVE SMS MARATHI Image

काही नको मला फक्त
तुझी साथ हवी…
माझ्या आयुष्यात
येण्याची तुझी आस हवी…
केलेस प्रेम माझ्यावर
तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी…

Share Dost App