Tag: कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही

Polyachya Hardik Shubhechha

FESTIVAL SMS MARATHI Image

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही,
हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण पोळा..
पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा!