Tag: कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही

Aathvan Kadhlyashivay Aata Rahvat Nahi

Image

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही…