Tag: कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे

Sanvad Sampla Ki Naate Thambate

Sanvad Sampla Ki Naate Thambate HATE SMS MARATHI Image

कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे,
स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं..
संवाद संपला कि नातं थांबतं..
म्हणून बोलून बघा कदाचित,
तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल…
शुभ रात्री!

Share Dost App