Tag: ओढ लागलीया तुला मिळवायची

Kayamchi Majhi Hoshil Ka

Kayamchi Majhi Hoshil Ka PROPOSE DAY SMS MARATHI Image

ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?

Share Dost App