Tag: ऐक ना पिल्लू असं म्हणतात

Mi Tula Manavnarach

ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे
आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं,
म्हणून काळजी नको करुस
तू कितीही रूसलीस तरीही
मी तुला मनवणारच …