Tag: एखाद्याला सोडून जातांना

Ekhadyala Sodun Jatana

Ekhadyala Sodun Jatana Image

एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

Share Dost App