Tag: एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते

Sundar Divasachya Sundar Shubhechha

Sundar Divasachya Sundar Shubhechha GOOD MORNING SMS MARATHI Image

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!!
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”

Share Dost App