Tag: एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला

Eka Muline Aaplya Honarya Navryala

Eka Muline Aaplya Honarya Navryala Image

एका मुलीने,
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,
आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं
लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..

मुलगा मॅसेज वाचुन खुप
दुःखी होतो आणि रडायला लागतो..

२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,
सॅारी… सॅारी!
चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला…!

Share Dost App