Tag: ऋतू बदलत जातात

Badalat Nahit Kadhi Anmol Naati

ऋतू बदलत जातात,
दिवस उजाडतो, मावळतो,
सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती,
बदलत नाहीत ती फक्त,
माणसा माणसांमधली
अनमोल नाती…
प्रेमाची…!

Share Dost App