Tag: आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे

Natalchya Shubhechha Marathi

Natalchya Shubhechha Marathi CHRISTMAS SMS MARATHI Image

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!