Tag: आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची

Dhangar Samaj SMS

आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची
कारण भाकर खातो कष्टाची अन
सेवा करतो आई बापाची…
लोक विचारतात ही मुलं आहेत तरी कोणाची,
आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही मुलं आहोत,
धनगर समाजाची!
जय मल्हार…! जय अहिल्या…!

Share Dost App