Tag: आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र

Birthday Invitation Marathi

Birthday Invitation Marathi Image

आमच्या येथे खंडोबा कृपेने आमचा पुत्र,
कुमार देव याचा पहिला वाढदिवस समारंभ
गुरुवार दिनांक २७/१२/२०१८ रोजी सायंकाळी ७:३०
वाजता करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून,
बालकास शुभ आशीर्वाद द्यावेत,
हि नम्र विनंती!
निमंत्रक: कैलास शिरसाट आणि भाग्यश्री शिरसाट.
पत्ता: प्रियंका हॉल, सेक्टर-०१, ऐरोली, नवी मुंबई.