Tag: अशी कोणती जागा आहे

Ashi Konti Jaga Aahe Riddle Answer

अशी कोणती जागा आहे,
जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात..
टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे,
प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या,
लावा आता डोकं…
All The Best!