Prem Tar Te Aste Jyaat

LOVE SMS MARATHI Image

एक सांगू,
प्रेम त्याला बोलत नाहीत,
ज्यात 24 Hours Chatting असतं…
प्रेम तर ते असतं,
ज्यात कितीही भांडणं झाली तरी,
एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं…

Comment Please...