Pizza Joke Marathi

FUNNY SMS MARATHI Image

एकदा सोन्या Girlfriend ला हॉटेल मध्ये घेऊन जातो..
वेटर = काय देऊ?
सोन्याची Girlfriend = भरपूर भाज्या असलेली चपाती द्या..
सोन्या = आरे बाबा पिझ्झा दे.. झोपड पट्टीतला आयटम आहे.. घे समजून!
☺☺☺

Comment Please...