Fake Friends Status Quotes Marathi

वेळेला कोण धावून येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर बोलतात, मला सांगायचं होतं कि, मी आलो असतो..

Sanskar Marathi Status Images

माझे आई वडील खूप श्रीमंत नाहीत, पण त्यांनी मला एक Expensive गोष्ट दिली आहे, ते म्हणजे “संस्कार”..!! संगत आपली खराब असते बदनाम मात्र आईवडिलांचे संस्कार होतात..

Love Quotes Marathi | Love Shayari & Status Marathi

मी देव माणूस नाही जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन, पण, एक साधा मुलगा आहे जो नक्कीच तुझी काळजी करेल.. हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे.. आम्हा दोघांना कधीच वेगळं करु नकोस.. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.. I Love You! कधीही काहीही झालं तरी स्वतःला एकटं समजू नकोस…!! श्वासात श्वास असेपर्यत… मी नेहमी तुझ्या सोबत असेन…!! तुझा शिवाय जगणे, खुप अवघड आहे.. आणि तुला हे  समजून सांगणे, त्या पेक्षा अवघड आहे.. मला फक्त तुला, हसतांना बघायचंय.. मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.. एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत, ज्यात २4 Hours Chatting …

Read more