Wedding Anniversary Wishes Marathi

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… Wishing You Happy Wedding Anniversary! Happy Anniversary Marathi SMS हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… Anniversary Message in Marathi एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. Anniversary MSG in Marathi प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे, तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… Love Anniversary Wishes …

Read more

Vat Purnima Wishes Marathi | वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Dear नवरोबा, वडाच्या झाडाइतके दीर्घायुष्य मिळो तुला.. जन्मोजन्मीअसाच तुझा सहवास लाभो मला.. वटपौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा.. ! तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं.. तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली.. तुझ्यासोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले.. ह्याच जन्मी काय, पुढच्या साता जन्मात मला, तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस.. वटपौर्णिमेच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा..! बायको उद्या वटपौर्णिमा आहे, तू करणार ना माझ्यासाठी व्रत.. मराठी संस्कृतीची प्रतिमा.. सवित्रीच्या निष्ठेच दर्पण.. बांधुनी नात्यांचे बंधन, करीन साता जन्माचे समर्पण.. सर्व सौभाग्यवती माता भगिनींना, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावा तु.. जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावा तू..!! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!! परिवाराच्या रक्षणार्थ, पतीच्या खांद्याला खांदा लावुन, संसाराची …

Read more

Affair Status Msg Marathi

बेमालूमपणे उरी माझ्या बघ वार झाला, जो कालपर्यंत होता तिचा मित्र आज तिचा तो यार झाला.. वाट जी बघत होता तो आमच्या भांडणाची, तिच्या सोबतीला पहिल्या हाकेतच तो तयार झाला.. मित्र बनून प्रियकर बनणं सोप्पं असतं.. प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्पं असतं.. कठीण असतं ते, नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं.. हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला – ‘ सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची ‘ आणि बायकोला – ‘ समजून घेणाऱ्या मित्राची ‘ गरजच भासत नाही.. Extra Marital Affair Quotes in Marathi

Bhandan Status & Quotes Marathi | नवरा बायको भांडण शायरी

भांडण झाल्यानंतर, माझं तुझ्याशी अबोला धरणं, ही शिक्षा तुला असते की मला, हेच मला समजत नाही.. तुझ्याशी बोलणं सोडलं की, खरं सांगू.. यार मला करमतच नाही..! भांडणं होतात.. दुरावा येतो.. मतभेद होतात.. राग येतो.. पण हे सगळं विरघळतं, जर प्रेम पक्कं असेल तर…! भांडणं घरातली असो वा समाजातली त्याचा परिणाम इतर लोकांवर सुद्धा होतो, त्यामुळे दोन जणांची आपापसातील भांडण थांबवायची असेल तर दोघातून एकाला तरी शांत व्हायला पाहिजे, तर भांडण आपोआप कमी होईल.. आणि समोरचा शांत होईल याची वाट बघू नका, स्वतः माघार घ्या… क्षणभराचंच भांडण ना ते, मग का घाव जन्मभराच्या नात्यावर.. अहो कुणी दात पाडून टाकतं का, जीभ त्याखाली आल्यावर.. शब्दाने शब्द वाढू …

Read more