Janmach Gajnyasathi Jhalay

Janmach Gajnyasathi Jhalay WHATSAPP ATTITUDE STATUS MARATHI Image

खरं सांगू का?
जन्मच गाजण्यासाठी झालायं.
म्हणून तर मित्रांच्या हृदयात,
आणि जळणाऱ्यांच्या नजरेत झळकतोच मी…

Tula Pahun Konihi Premat Padel

Tula Pahun Konihi Premat Padel LOVE SMS MARATHI Image

तुझी नजरच अशी कातिल आहे ना,
कोणीही लगेच प्रेमात पडेल…

Ti Mala He Sangun Sodun Geli

Ti Mala He Sangun Sodun Geli Image

ती मला हे सांगून सोडून गेली,
कि मला दुसरा भेटला आहे.
अरे त्या वेडीला कोण समजावणार..