Birthday Wishes in Marathi Shivmay | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी

या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi Shivmay ) इथे तुम्ही बघू शकाल Shivray Style Birthday Wishes. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या शिवमय  शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या शिवरायांच्या भक्तांसोबत शेअर करू शकाल. वाढदिवसाला शिवरायांच्या भक्ताला शिवमय शुभेच्छा दिल्यास त्यालाही त्या आवडतील. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shivmay Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.. Shivmay Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shivmay Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची …

Read more

Birthday Wishes in Marathi for Best Friend

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी… वाढदिवसाच्या शुभकामना! Birthday Wishes for Best Friend in Marathi | सर्वोत्तम मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझा प्रत्येक वाढदिवस तुझ्यासाठी खूप आनंद, उत्तम आरोग्य, यशाच्या दिशेकडे वाटचाल, आणि खूप समृद्धी घेऊन येवो, हीच देवाकडे प्रार्थना आहे.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!  

Happy Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Wishes | दिवाळी शुभेच्छा गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा व दीपपूजा, दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला… दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा…! नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली… नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली… सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली… शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली… दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा! अश्विनची नवी सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास, दीपावलीची हीच तर खरी सुरवात, म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा !!! चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली …

Read more

Happy Diwali Wishes in Hindi Font

आपको आशीर्वाद मिले गणेश से, विद्या मिले सरस्वती से, दौलत मिले लक्ष्मी से, खुशियाँ मिले रब से, प्यार मिले सब से, यही दुआ हे इस दिल से, शुभ दीपावली! Happy Diwali Wishes in Hindi