Shree Ram Navami Quotes, Wishes, Status & Shubhechha in Marathi | राम नवमी शुभेच्छा

Shri Ram Navami Shubhechha in Marathi : आज रामनवमी! हिन्दू धर्मानुसार या दिवशी प्रभु श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता. चैत्र नवरात्री पासून नवव्या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. अयोध्या ज्यांची जन्मभूमी आहे आणि सर्वांचे आदर्श असणारे, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, अश्या रघुनंदनाला कोटी कोटी प्रणाम! आपणास श्री रामनवमी उत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा! आम्ही तुमच्यासाठी या पानावर राम नवमी च्या नविन शुभेच्छा (Ram Navami Wishes in Marathi) घेवून आलो आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला त्या नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या इतरांबरोबर शेअर देखील कराल.. Ram Navami Hardik Shubhechha श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, …

Read more

Sambhaji Raje Balidan Din Death Anniversary | Sambhaji Maharaj Punyatithi Quotes

आज ११ मार्च वीर संभाजी राजे बलिदान दिन निमित्त त्यांच्या स्मृतीस शत शत नमन. आम्ही या पोस्टमध्ये काही निवडक संभाजी महाराज बलिदान दिन / Sambhaji Raje Balidan Din Quotes घेऊन आलो आहोत. हे संदेश नक्कीच तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आठवून देतील आणि तुम्ही या चित्रांद्वारे इतरांनाही त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगू शकाल. This Post includes Punyatithi, Balidan Diwas, Death Anniversary, and Abhivadan images of Chatrapati Sambhaji Maharaj. Hope you will like it & you will share it on social media. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर। फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।। दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा। म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।। महापराक्रमी धर्मवीर …

Read more

Happy Gudi Padwa Wishes, Messages, Quotes Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा मराठी

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक मोठा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्माचे हे नववर्ष देखील आहे. म्हणून नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून काही संकल्प करून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा अगदी उत्तम दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून देखील या दिवसाचे महत्व आहे. गुढी पाडव्याला दाराबाहेर रांगोळी काढून गुढी उभारली जाते. घरात गोड स्वयंपाक केला जातो. एकमेकांना गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या जातात. नवीन कपडे, सोने खरेदी, वाहने किंवा नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी हा अगदी शुभ दिवस आहे. विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली उंच गुढी हि देखील हेच दर्शवते कि होणारे कार्य आभाळासारखे उंच प्रगतीदायक ठरो. तुम्ही देखील या …

Read more

Shiv Jayanti Wishes Marathi | Shiv Jayanti Quotes in Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी

शिवाजी महाराज जयंती हा महान योद्धा आणि महान राजाचा जन्मदिवस म्हणून तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे साजरा केला जातो. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारताच्या इतिहासातील महान शासकांपैकी एक होते. खाली त्यांचे काही प्रसिद्ध संदेश दिलेले आहेत जे त्यांचे शहाणपण, नेतृत्व, धैर्य आणि देशभक्ती दर्शवतात. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या लेखात आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत शिवाजी महाराज स्टेटस मराठी / Shivaji Maharaj Status Marathi, शिवाजी महाराज पोवाडा, शिवजयंती स्टेटस, शिवजयंती शायरी आणि बरेच काही.. आम्हाला आशा आहे कि ह्या शिवजयंतीच्या शुभेच्छा / Shiv Jayanti Quotes in Marathi तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्ही आपल्या शिवभक्तांना नक्कीच शेअर कराल. Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi | …

Read more