«

»

Navra Bayko 2 Lagn Joke

नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या..
बायको :- मग ????
नवरा :- मी पण २ लग्न करू शकतो अजून..
बायको :-विचार करा.. द्रौपदीला ५ नवरे होते..
नवरा :- Sorry गम्मत केली गं…!