Narak Chaturdashi Wishes Greetings Quotes & Images in Marathi

नरकचतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. पहाटे लवकर उठून आपल्यातील राक्षसी विचारांचा तसेच अहंकाराचा नायनाट करायचा हा दिवस आहे. या दिवशी अभयंगस्नान हे खूप महत्त्वाचे मानले जाते सकाळी लवकर उठून सुवासिक उटणे व तेलाचे मर्दन करून स्नान केले जाते. सूर्योदयापूर्वी स्नान केले जाणे म्हणजेच अभयंगस्नान. या दिवशी पहाटेपासून फटाके फोडायला सुरवात होते ती भाऊबीजेला संपते.

Narak Chaturdashi Shubhechha Marathi

जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश केला
त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश होवो!
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !

ADVERTISEMENT
Narak Chaturdashi Shubhechha Marathi

Narak Chaturdashi Image Marathi

सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो !
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !
आपणास स्वर्गसुख नित्य लाभो !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशी आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

Narak Chaturdashi Image Marathi

Narak Chaturdashi Banner Marathi

Narak Chaturdashi Banner

Narak Chaturdashi Wishes Image

Narak Chaturdashi Wishes Image