Category: WHATSAPP SAD STATUS MARATHI

Matlabi Lokanpeksha Ektepana Changla

मतलबी लोकांपेक्षा एकटेपणा चांगला…

Nati Jakhma Detat

नाती जेवढी खोलवर जुळतात ना,
तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…

Jevha Aapli Kimmat Kunachya Najret Shunya Aste

खूप त्रास होतो जेव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो,
परंतु आपली किंमत त्याच्या नजरेत शून्य असते…