Category: WHATSAPP REAL FACT STATUS MARATHI

Jevha Vishwas Tutato

जेव्हा विश्वास तुटून जातो,
तेव्हा तुमच्या SORRY ला पण काहीच किंमत नसते…

Prayatna Sodte Ki Manus Sampto

पराभवाने माणूस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो…