Category: WHATSAPP LOVE STATUS MARATHI

Majhe Tujhya Varche Prem Kami Honar Nahi

तु मला किती ही Hurt केलंस ना,
तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही…

Premala Visarne Kathin Aahe

प्रेमाला व्यक्त करणं कठीण आहे,
तसेच प्रेमाला विसरणं पण कठीण आहे…

Ayushya Tichya Sobat Asave

आयुष्य थोडच असावं पण तिच्या सोबत…