Category: WHATSAPP LOVE STATUS MARATHI

Feelings Fakt Tujhya Sathich Yetat

हे हृदय तर माझं आहे,
पण Feelings फक्त तुझ्यासाठीच येतात…

Aayushya Kevha Sundar Vatat?

आयुष्य तेव्हा खूप सुंदर वाटतं,
जेव्हा आपल्या भावना कोणी तरी समजून घेत…

Tujha Raag Mala Khup Aavadto

तुझा राग आहे ना तो मला खूप आवडतो,
म्हणूनच कधी कधी तुला त्रास द्यायला मला खूप आवडतं…