Category: WHATSAPP LOVE STATUS MARATHI

Tula Jevha Majhi Kalji Vatel Na

तुला जेव्हा माझी काळजी वाटेल ना,
तेव्हा तु तुझी काळजी घेत जा…

Share Dost App

Aapan Bhetat Rahilo Tarach Jagu

नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू”
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे की,
“आपण भेटत राहिलो तरच जगू”

Share Dost App

Prem Kashala Samjayche

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुःखवायचे नसते,
आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते…

Share Dost App