WHATSAPP LOVE STATUS MARATHI
ती म्हणाली, वेडा आहेस तु.. मी म्हणालो, हो गं.. फक्त तुझ्यासाठी…!
आयुष्यात फक्त एकदाच आलीस.. पण सगळी Life तुझ्या आठवणीत Busy करून गेलीस..!
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं, माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असावं…
Search