Ego Marathi Status

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हाही चांगले…

Tujhyasathi Bagh Mi Kiti Mothe Man Kele

तुझ्यासाठी बघ मी किती मोठ्ठं ‪मन‬ केलं, तुला आवडतं ना खेळायला म्हणून हृदयाचं ‪खेळणं‬ केलं…

Mi Pan Asha Mulivar Prem Kele Ki

मी पण अशा मुलीवर प्रेम केलं की, तिला विसरणं मला शक्य नव्हतं, आणि तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं…

Mahit Aahe Mala Tula Karmat Nahi Tithe

माहीत आहे मला तुला करमत नाही तिथे, पण मी कधी म्हंटलं येऊ नको इथे…