MI Jitka Tujha Tiraskar Karel

मी जितका तुझा तिरस्कार करेल तितकं चांगलं आहे, नाहीतर मी परत तुझ्या प्रेमात पडेन…!!

Ek Jan Gelyane Duniya Sampat Nahi

एक जण गेल्याने दुनिया संपत नाही, पण लाखो जण मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…

Tu Mala Jevdhe Khote bollis

तु मला जेवढं खोटं बोललीस ना त्यातलं “‎मी तुझीच आहे‬..” हे वाक्य माझं फेवरीट होतं…

Ek Divas Tu Majhyasathi Radshil

एक दिवस तु पण खुप रडशील, आणि बोलशील.. होता ‪‎एक‬ वेडा जो फक्त, मला ‪मिळवण्यासाठीच वेडा होता…