Category Archive: WHATSAPP BREAKUP STATUS MARATHI

Tu Mala Jevdhe Khote bollis

तु मला जेवढं खोटं बोललीस ना त्यातलं
“‎मी तुझीच आहे‬..” हे वाक्य माझं फेवरीट होतं…

Ek Divas Tu Majhyasathi Radshil

एक दिवस तु पण खुप रडशील,
आणि बोलशील..
होता ‪‎एक‬ वेडा जो फक्त,
मला ‪मिळवण्यासाठीच वेडा होता…

Natyatil Gairsamaj

जीवापाड जपलेलं नातं
तुटण्याचं खरं
कारण म्हणजे
गैरसमज!

Page 2 of 7123...Last »