Category: WHATSAPP BREAKUP STATUS MARATHI

Kadhi Kadhi Aapan Kunasathi Jaruri Nasto

कधी कधी आपण कुणासाठी इतके जरुरी नसतो,
जितके आपण समजत असतो…

Hruday Todtat Lok

हृदय आणि Charger कुणालाच देवू नका,
तोडतात लोकं…

Ignore Karnyachi Kala Shikli Ki

एकदा Ignore करण्याची कला शिकली ना
की त्रास पण खूप कमी होतो…