Category Archive: WHATSAPP STATUS MARATHI

Manatle Sare Kahi Sangnyasathi

मनातले सारे काही सांगण्यासाठी,
समोर मनासारखा माणुस असून चालत नाही,
तर त्या माणसाला मन असावे लागते…

Tumchi Chuk maaf Hi Keli Javu Shakte

तुमची चूक माफ ही केली जावु शकते,
जर तुमच्यात ती मान्य करायची हिम्मत असेल तर…

Nako Aaslel Ghenyachi Savay Lagli Ki

नको असलेलं घेण्याची सवय लागली की,
हवं असलेलं विकण्याची पाळी येते…

Page 30 of 38« First...1020...293031...Last »