Marathi Manus Status

कुत्रे किती ही असो वाघ त्यांना फाडतो, मराठी माणसाच्या नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो…

Khare Prem Status Marathi

एका चुकीमुळे संपते ते प्रेम, आणि हजारो चुका माफ करते ते खरे प्रेम…

Tujhyasivay Nahi Jagu Shakat

तू ‪‎नेहमी‬ म्हणायचीस की ‪तुझ्याशिवाय‬ नाही ‪जगु‬ शकत रे, मग आज ‪कोणासाठी जगतेस‬ ते तरी ‪सांग‬?

Khare Nate Status

​नातं रक्ताच असो किंवा मानलेल, मदतीच्या वेळी जे आधार देत ते खरं नातं…