Attitude Marathi Status

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये, (+) आणि (-) येते.. आपल्या ब्लड ग्रुप मध्ये “ATTITUDE” येतो…

Majhya Life Cha Fanda

माझ्या LIFE चा, सोपा फंडा आहे: “तुम्ही माझ्याशी चांगले वागा, मी तुमच्याशी त्याहून चांगला वागेल…”

Jyanchya Najret Aamhi Khatakato

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो, त्यांनी खुशाल नेत्रदान करावे…