Category Archive: WHATSAPP STATUS MARATHI

Majhya Mitranna Changli Vahini Bhetu De

हे देवा मला माझ्यासाठी काहीच नको,
फक्त माझ्या मित्रांना चांगली वाहिनी भेटू दे..

Tu Mala Jevdhe Khote bollis

तु मला जेवढं खोटं बोललीस ना त्यातलं
“‎मी तुझीच आहे‬..” हे वाक्य माझं फेवरीट होतं…

Ek Divas Tu Majhyasathi Radshil

एक दिवस तु पण खुप रडशील,
आणि बोलशील..
होता ‪‎एक‬ वेडा जो फक्त,
मला ‪मिळवण्यासाठीच वेडा होता…

Page 10 of 38« First...91011...2030...Last »