Category Archive: WHATSAPP STATUS MARATHI

Fakt Tujhyasathi Veda Ahe

ती म्हणाली,
वेडा आहेस तु..
मी म्हणालो,
हो गं..
फक्त तुझ्यासाठी…!

Aayushyat Phakt Ekdach Aalis

आयुष्यात फक्त
एकदाच आलीस..
पण सगळी Life
तुझ्या आठवणीत
Busy
करून गेलीस..!

Aaj Radayche Khup Man Aahe

हातांना ही शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे,
कारण आज रडायचे खूप मन आहे…!

Page 1 of 42123...102030...Last »