Navra Fakt Sarkari Nokrivalach Paheje

सरकारी बसमध्ये बसायला – नको, सरकारी शाळेत शिक्षण – नको, सरकारी दवखाण्यात उपचार – नको, मुलीला मात्र नवरा फक्त… “सरकारी नोकरीवालाच पाहिजे”

Kadhi Kadhi Sankate Aali Ki

कधी कधी संकटे आली की, २ पावले माघे सरकनेच हिताचे असते, वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी, जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो, तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो…

Aajobanni Dilela Ek Salla

आजोबांनी दिलेला एक सल्ला, सुरुवातीची २० वर्षे परिश्रम करून, ७० वर्षे आयुष्य आनंदात घालवले पाहिजे, नाहीतर २० वर्षे आनंदात घालवून, शेवटी ७० वर्षे कठीण परिश्रम करावे लागतात…

Garjenusar Jivan Jaga Ichhenusar Nahi

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…