Kunalahi Aapli ‘Garaj’ Banvu Naka

आपल्या आयुष्यात, एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका…!! कारण जेव्हा ते बदलतात, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त राग येतो…!!

Jeevnaat Changla Manus Honyasathi

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी, एवढेच करा… चुकलं तेव्हा माफी मागा, आणि कुणी चुकलं तर माफ करा.. आपला दिवस आनंदात जावो… आणि मन प्रसन्न राहो!

Jeevan Chaha Banvanyasarkhe Aahe

मोलाचे बोल: जीवन चहा बनवण्यासारखे आहे.. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि, सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या…

Vaait Kshan Lagech Visra

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… शुभ सकाळ!