Category Archive: SUNDAR VICHAR MARATHI

Jatiche Lable

MSG OF THE DAY!
रक्ताच्या बाटलीवर,
जातीचं लेबल लावायला सांगा…
बघू किती जण नकार देतात,
रक्त घेण्यासाठी…??

Motha Manus Toch Asto

मोठा माणूस तोच असतो,
जो आपल्या बरोबर असणाऱ्या,
व्यक्तीला लहान असल्याची,
जाणीव होऊ देत नाही…
शुभ रात्री!

Mulgi Jagli Pahije

कोण पाहिजे?
जन्म द्यायला आईच पाहिजे,
राखी बांधायला बहीणच पाहिजे,
गोष्टी सांगायला आजी पाहिजे,
हट्ट पुरवायला मावशी पाहिजे,
पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे,
जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे,
आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे,
पण हे सर्व करायला आधी एक
मुलगी जगली पाहिजे…!

Page 2 of 9123...Last »