Category: SUNDAR VICHAR MARATHI

Swatachi IMAGE Banvayla Vel Lagto

Swatachi IMAGE Banvayla Vel Lagto SUNDAR VICHAR MARATHI Image

माणसाला स्वःताचा “PHOTO”
काढायला वेळ लागत नाही,

पण स्वःताची “IMAGE” बनवायला
काळ लागतो…

Vishwas SMS Marathi

Vishwas SMS Marathi SUNDAR VICHAR MARATHI Image

विश्वास…
“कमवायला वर्षे लागतात,
गमवायला सेकंद हि पुरत नाही…”

असेच असते… आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो…
म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावर विश्वास कधीच कमी करू नका…
कारण त्याने आपला विश्वास जिकंण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची केलेली असतात…!!!”

Saglyaat Sundar Naate

सगळ्यात सुंदर नाते
हे दोन डोळ्यांचे असते,
एकाच वेळी
उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात,
एकाच वेळी झोपतात,
तेही आयुष्यभर एकमेकांना
न बघता…