Happy Women’s Day Wishes Marathi

ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, आणि केवळ ती आहे, म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे… Happy Women’s Day! Happy Women’s Day Marathi Wishes Women’s Day Wishes Marathi

Womens Day Status Marathi

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे… जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Women’s Day Marathi Status Women’s Day Status in Marathi

Mahila Dinachya Shubhechha

आज जागतिक महिला दिनानिमित्त तमाम माझ्या बहिणींना, युवतींना, किशोरींना, विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना, शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा… महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Jagtik Mahila Dinachya Shubhechha

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला.. ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला.. ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला.. आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला.. “प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…” जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा