घरी म्हणायचे,
“शाळेत हेच शिकवतात का?”
आणि शाळेत म्हणायचे,
“घरच्यांनी हेच शिकवलं का?”
तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…
Category: TEACHER DAY SMS MARATHI
Shikshak Dinachya Shubechha | शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Shikshak Dinachya Hardik Shubhechcha
सर आज तुमची कमी मला भासत आहे,
कारण तुमच्या मुळे मी घडलो आहे,
तुमच्या पुढे मी नतमस्तक झालो आहे,
मला आशिर्वाद द्या सर हि माझी इच्छा आहे…
Shikshak Dinachya Hardik Shubhechcha!!!