Om Sai Ram Shubh Guruwar Marathi

शुभ गुरुवार साईराम Good Morning… तुमचा दिवस आनंदात जावो !

Shubh Guruwar Shubh Sakal

संपूर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा कारण मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही… शुभ गुरुवार शुभ सकाळ !

Shubh Sakal Shubh Guruvar

श्री स्वामी समर्थ गुरु देव दत्त कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल, भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे… शुभ सकाळ शुभ गुरुवार!