Category: SPECIAL DAY SMS MARATHI

April Fool Funny SMS for Girlfriend Marathi

मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस,
माझ्या जीवनात ही तूच आहेस,
आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं,
ती पण फक्त तूच आहेस…

Rose Day Marathi SMS for Girlfriend

आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!

Promise Day SMS for Girlfriend Marathi

एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,
काही ही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल…