Category: SHIVAJI MAHARAJ SMS MARATHI

Latest Shivaji Maharaj SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Shivaji Maharaj Status & Wishes (शिवाजी महाराज स्टेटस) in this category so you will get Latest & New Shivaji Maharaj SMS in Marathi. Send Shivaji Maharaj SMS texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Shivaji Maharaj SMS Collection in Marathi & Share Shivaji Maharaj Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Shivaji Maharaj SMS is also known As Shivray Status, Shivaji Maharaj Shayari in Marathi, Shivaji Maharaj Status Or Shivaji Maharaj Quotes in Marathi.




तुम्ही जर मराठी शिवाजी महाराज SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच शिवाजी महाराज संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शिवाजी महाराज Status, शिवाजी महाराज SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Shivray Status Marathi

महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण “शिवनेरी”
महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण “रायगड”
किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली
दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव
तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय”
छत्रपती शिवाजी महाराज कि जय !

Shivaji Maharaj Vichar Marathi

जगातील प्रत्येक राजाच्या दरबारात
स्त्री ने नाच गाणी सादर केलेले आहेत,
पण जगात एकमेव राजा असा झाला,
त्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही…
कारण पर स्त्री ला मातेसमान मानने हि शिकवण
राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना दिली होती…

Raigad Status in Marathi

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो,
पण आम्हा मराठी माणसांसाठी,
हे पवित्र मंदिर आहे…

Raigad Fort Quotes in Marathi

Raigad Quotes in Marathi