Koni Konachya Aayushyat Kaayamche Rahat Nahi

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये…

Tujhi Khup Athvan Yete

तुझी खूप आठवण येते… आणि तुला Message सुद्धा करावा वाटतो… पण…, भिती वाटते तू Reply करशील कि नाही ह्याची…

Dusryansathi Dolyaat Pani Ale Ki

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं, आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे…

Vel Pratyekachi Yete

वेळ प्रत्येकाचीच येते. आणि मी, माझ्या वेळेची वाट पाहतोय खूप जणांना रडवायचं आहे मला…